करमरकर फ़ाऊंडेशन, मुंबई
      माहितीकडे   कुलवृतांताकडे       वंशावळी व्यक्ती   व्यक्तीच्या सूची   नावे व गोत्रे  
     
 
             मुख्य पान
 
             आमच्याबद्दल
 
             आमचा इतिहास
 
             चित्तपावनाविषयी
 
             कुळदैवते
 
             विविध सण
 
             कुळाचार
 
             बोडणाचे गीत
 
            संप्रणाली
 
            माहितीचे मुद्दे
 
            संर्पकासाठी
 
आभार कुलवॄत्तांचे प्रयोजन दाही दिशा प्रकाशित कुलवृत्तांत  
 
संपादकीय निवेदन    
 

आत्तापर्यंत ७० हुन आधिक चित्तपावन कुलांचे कृलवॄतांत प्रकाशित झाले परंतु करमरकरांचा कुलवॄतांत मात्र प्रासिध्द झाला नाही.ही खंत मलाच नव्हे तर आपणापैकी प्रत्येक करमरकर बांधवाला असेल. प्रथमतः मला वाटते पनवलचे श्री.श्रीकांतराव करमरकर हयांनी हया दृष्टीने १९७५ च्या दरम्यान प्रयत्न्न चालु केले.परंतु पुढे त्यांच्या प्रकॄती अस्वास्थामुळे हे कार्य पुर्ण होउ शकले नाही.परंतु त्यानंतर १९८४ च्या सुमारास अनेक करमरकर बांधव एकत्र आले व त्यांनी "करमरकर फ़ाऊंडॆंशन" ही संस्था नोंदणी कायदा अन्वये रितसर नोंदविण्यात आली आणि मला वाट्ते ह्या कुलवॄत्तांताचा पाया येथेच भरला गेला.
      "करमरकर फ़ाऊंडॆंशनचा जन्म ह्या संस्थेच्या जड्णघडणीमध्ये श्री.श्रीकांतराव विश्वनाथ,पनवेल श्री.यशवंत कॄष्ण (उर्फ़ पांडितराव) दादर, श्री विनायक भार्गव, पुणे श्री, द्त्तात्रय नागेश ,अंधेरी श्री माधव नरहर गोरेगांव,श्री सुरेश रघुनाथ,बोरीवली श्री पुरुषोत्तम नरहर,माहिम, श्री सुरेश महादेव, दादर श्री.श्रीराम भार्गव (उर्फ़ दिनेशजी) ठाणे. डा शरद मोरेश्वर (उर्फ़ बाबासाहेब)श्री भालचंद्र हेरंब,चेंबुर श्री सुभाष प्रभाकर (उर्फ़ बापु) श्री रघुनाथ पांडुरंग (उर्फ़ वसतराव), श्री अनंत कृष्णाजी विलेपार्ल श्री अरुण कृष्णाजी विलेपार्ल ह्यांचा व इतर अनेक करमरकर कुटुंबीयाचा फ़ार मोठा वाटा आहे ह्या सर्वाच्या बरोबरीने काम करण्याची मला संधी मिळाली आणि मनामध्ये एक निर्णय पक्का केला की झाले तरी 'करमरकर कृलवृत्तांत' हा इसवी सन २००० पुर्वी प्रकाशित झालाच पाहिजे त्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आली संस्थेकडे उपलब्ध असलेल्या सर्व करमरकर कुटुंबीयाना कृलवृत्तांतांची माहिती पत्रकाचे नमुने पाठविण्यात आले प्रत्येकाला एक छापील नमुना पत्रकही पाठविण्यात आले ज्यामध्ये फ़ार्म कसे भरवयाचे ह्याबद्दल माझा स्व:तचा फ़ॉर्म भरुन दिल्याने सुविधा झाली.ह्याला प्रातिसाद ब पैकी मिळाला. आडी ह्या माझ्या गावच्या सर्व करमरकर बंधुचे अस्वास्थामुळे हे कार्य पुर्ण होउ शकले नाही.परंतु त्यानंतर १९८४ च्या सुमारास अनेक करमरकर बांधव एकत्र आले व त्यांनी करमरकर फ़ाऊंडॆंशन ही संस्था नोंदणी कायदा अन्वये रितसर नोंदविण्यात आली आणि मला वाट्ते ह्या कुलवॄत्तांताचा पाया येथेच भरला गेला.
     "करमरकर फ़ाऊंडॆंशन चा जन्म ह्या संस्थेच्या जड्णघडणीमध्ये श्री.श्रीकांतराव विश्वनाथ,पनवेल श्री.यशवंत कॄष्ण (उर्फ़ पांडितराव) दादर, श्री विनायक भार्गव, पुणे श्री, द्त्तात्रय नागेश ,अंधेरी श्री माधव नरहर गोरेगांव,श्री सुरेश रघुनाथ,बोरीवली श्री पुरुषोत्तम नरहर,माहिम, श्री सुरेश महादेव, दादर श्री श्रीराम भार्गव (उर्फ़ दिनेशजी) ठाणे. डॉ शरद मोरेश्वर (उर्फ़ बाबासाहेब)श्री भालचंद्र हेरंब,चेंबुर श्री सुभाष प्रभाकर (उर्फ़ बापु) श्री रघुनाथ पांडुरंग (उर्फ़ वसतराव), श्री अनंत कृष्णाजी विलेपार्ल श्री अरुण कृष्णाजी विलेपार्ल ह्यांचा व इतर अनेक करमरकर कुटुंबीयाचा फ़ार मोठा वाटा आहे ह्या सर्वाच्या बरोबरीने काम करण्याची मला संधी मिळाली आणि मनामध्ये एक निर्णय पक्का केला की झाले तरी करमरकर कृल वृत्तांतहा इसवी सन २००० पुर्वी प्रकाशित झालाच पाहिजे त्या दृष्टीने पाऊले उचलण्यात आली सं स्थेकडे उपलब्ध असलेल्या सर्व करमरकर कुटुंबीयाना कृल वृत्तांतांची माहितीपत्र काचे नमुने पाठविण्यात आले प्रत्येकाला एक छापील नमुना पत्रकही पाठविण्यात आले ज्यामध्येफ़ार्म कसे भरवयाचे ह्याबद्दल माझा स्व तचा फ़ार्म भरुन आण्याची जबाबदारी मी घेतली व ती पार् पाडली.तसेच प्रत्येकाने एका विशिष्ट भागाची, गावाची जबाबदारी मी घेतली व पार पाडली. ह्यात प्रामुख्याने श्री द्तात्रय नागेश, श्री सुरेश रघुनाथ, श्री अनंत कृष्णाजी, श्री माधव नरहर, व श्री पुरुषोत्तम नरहर हयांनी सिंहाचा वाटा उचलला.

 
      पुढे         
 
  Site Designed and developed by Hans technologies              Best viewed at 1024 by 768 resolution. IE. 5.0+